मुखपृष्ठ

ताहाराबाद बद्दल

ताहराबाद हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात वसलेले एक महत्त्वाचे गाव आहे. हे गाव तालुक्याच्या ठिकाण सटाण्यापासून अंदाजे २२ किमी आणि जिल्ह्याच्या ठिकाण नाशिकपासून सुमारे १११ किमी अंतरावर आहे. २००९ च्या आकडेवारीनुसार ताहराबाद हे ग्रामपंचायत म्हणून कार्यरत आहे.

गावाची माहिती

२०११ च्या जनगणनेनुसार ताहराबादचा गाव कोड (Village Code) ५४९९९७ आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे १५९५ हेक्टर असून पिनकोड ४२३३०२ आहे. सटाणा हे ताहराबादच्या जवळचे प्रमुख शहर आहे आणि तेथून सर्व मोठे आर्थिक व्यवहार केले जातात.  

सरपंच

उपसरपंच

ग्रामसेवक